Dictionaries | References ब बोल लावणें Script: Devanagari See also: बोल ठेवणें Meaning Related Words बोल लावणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नांवें ठेवणेंदोष देणेंनांवें ठेवणें. ‘ लावियला मीं दुःखीं बाई त्या ईश्वरासहि बोला । -मोकृष्ण ८३.३६.दोष देणें. ‘ चुलीपाशीं हगावें व कर्मास बोल लावावा. ’ ‘ सूतासि बोल लावी नृप निंदी सुतमुखाप्तसमुदाया ॥ ’-मोद्रोण २०.४४. -मोगदा ४.१६. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP