Dictionaries | References

बोलायचें बोलून थोडें कां? रानांत निजून अडचण कां?

   
Script: Devanagari

बोलायचें बोलून थोडें कां? रानांत निजून अडचण कां?     

बोलणें जर भागच आहे किंवा नुसत्या गप्पागोष्टीच जर करावयाच्या आहेत तर पुष्कळ कां न बोला. तसेंच संकुचित घरांत नसून जर आपण रानांत आहों तर जागेची अडचण कशाला ? तेथें तर पुष्कळ जागा ! अनुकूलता असतांना संकोच करुं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP