Dictionaries | References ब बोहिरी Script: Devanagari See also: बोहरा , बोहरी , बोहारी Meaning Related Words बोहिरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. देशाबाहेर घालविणें ; देशवटा ; हद्दपारी . जाली तापासी बोहरी । ते परिएसा पां । - ऋ १२ .नाश ; चुराडा नाचून केली बोहरी । त्या सर्पाचिया दर्पाची । - रास ३ . २१६ .वणवा ; अग्नि . नाना वनामाजी बोहरी । कड सणी जेवीं न करी । - ज्ञा १८ . ५५५ . [ ? ] बोहरा , बोहारा - वि . ( व . ना . ) अभद्र ; कपाळकरंटा ; सत्यनाश करणारा ; त्रासदायक व अप्रिय व्यक्ति . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP