Dictionaries | References

भंडार भरपूर, काळ कंटक दूर

   
Script: Devanagari

भंडार भरपूर, काळ कंटक दूर     

भिक्षा मागणारे लोक नेहमीं देतात असा एक तर्‍हेचा आशिर्वाद
समृद्धि व्हावी व शत्रूंचा नायनाट व्हावा असा. तु. - इडापिडा ट्ळो अमंगळ पळो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP