Dictionaries | References भ भक्तींत चूक झाली, मरणाची पाळी आली Script: Devanagari Meaning Related Words भक्तींत चूक झाली, मरणाची पाळी आली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जर भक्ति करण्यामध्यें एकनिष्ठता नसली, जर आपल्या उपास्यमूर्तीपासून अगर प्रेमदेवतेपासून आपलें चित्त ढळलें तर सर्व भक्ति फुकट जाऊन आपत्ति ओढवते. विशेषतः राजभक्तींत अंतर पडलें व एखाद्याच्या राजनिष्ठेबद्दल किंतु आला तर देहान्त शिक्षाहि होण्याचा संभव असतो. याकरितां भक्ति अढळ असली पाहिजे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP