Dictionaries | References

भक्तीचें दुकान पसरणें

   
Script: Devanagari
See also:  भक्तीचें दुकान करणें , भक्तीचें दुकान घालणें , भक्तीचें दुकान मांडणें

भक्तीचें दुकान पसरणें     

भक्तीचा डौल, आव आणणें
परमेश्वरभक्तीचा देखावा करणें
आपण मोठे ईश्वरभक्त आहों असें भासविण्याकरितां सर्व पसारा मांडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP