Dictionaries | References

भटाची चाकरी आणि शिळया भाकरी

   
Script: Devanagari

भटाची चाकरी आणि शिळया भाकरी     

भटाकडे चाकरी करणारास त्याचें शिळेंपाकें अन्न खावें लागतें. कारण तोच दुसर्‍याकडे जेवून निर्वाह करतो तेव्हां तो चाकराला कोठून ताजें जेवण करुन घालणार. तेव्हां भटाचा नोकर होणें म्हणजे बहुधा उपाशीं मरणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP