Dictionaries | References

भरकांडा

   
Script: Devanagari

भरकांडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 6 Any rapid and rude or smart performance or doing; e.g. rapid or smart driving of the plough, pen, broom, brush; prompt or brisk reading off, saying off, speaking; lively flourishing in writing. v मार, ओढ, घे.

भरकांडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Whirling. A circuit. A maze.

भरकांडा     

 पु. 
गिरकी ; चक्कर ( क्रि० मारणें ).
फेरा , गिरका ; भोवंडा ( क्रि० मारणें ).
( ल . ) गिरकांडा ; भोंवरा ; घोंटाळा ; चक्रव्यूह ( आंत शब्दासह क्रि० सांपडणें ; पडणें ; घालणें ; पाडणें ).
घेरा ; वेढा ( भिकारी , तगाददार यांचा ). ( क्रि० घालणें ).
झोत ; लोट , ( वार्‍याच्या झटक्याचा ).
रगडणी , झपाटणी ( उदा० नांगर , लेखणी , केरसुणी , कुंचली इ० झपाट्यानें फिरवून होणारी ). जलद , झपाट्यानें वाचणें ; म्हणणें ; बोलणें ; लिहितांना झपाट्याचें विरखुडणें . ( क्रि० मारणें ; ओढणें ; घेणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP