Dictionaries | References भ भरड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 भरड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : भड्डो, भड्डो Rate this meaning Thank you! 👍 भरड A dictionary, Marathi and English | Marathi English | | bharaḍa a Coarsely ground. 2 Coarse--cloth &c. by twisting the short and thick rope attached: also such short and thick rope. v भर, घाल. in motion, a train. Rate this meaning Thank you! 👍 भरड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Coarsely ground; coarse. m Grit; pulse roughly ground. Rate this meaning Thank you! 👍 भरड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. ओबड - धोबड , खरबरीत , जाडेभरडे . Rate this meaning Thank you! 👍 भरड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun दळलेले जाड चुर्ण Ex. शेतकरी आपल्या बैलांना मक्याची भरड शिजवून खायला घालत आहे. ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:kanಜರಡಿ ಹಿಟ್ಟು oriଚୁନି urdدرّا See : जाडाभरडा Rate this meaning Thank you! 👍 भरड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुस्त्री . सांजा ; पिठाचे जाड कण ; भरडा ( गो . ) भड्डा . भरडलेली डाळ इ० जोग्या बोलावून पत्र पुजून भरड म्यां घातिला । - भज ५९ . स्त्री. आंखूड व जाड दोरी बांधून ओझें ओढीत नेण्याची क्रिया ); असली आंखूड व जाड दोरी ( क्रि० भरणें ; घालणें ). स्त्री. रवण ; रांग , माळ ( गुरें , सैन्य यांची . ( गो . ) पाल्हाळ ; चर्हाट . न. ( राजा . ) डोंगराळ जमीन , टेकड्यामधील नापीकप्रदेश ; माळ जमीन . - वि . जाड दळलेलें ( धान्य ). जाडाभरडा ( कपडा इ० ).०कुमेर स्त्री. ( गो . ) डोंगराच्या उतरणीवरील रान तोडून तेथील जमीनींत वरकस धान्यें पिकविण्याची शेतीची पद्धत . - सह्याद्रीच्या पायथ्याशी ३०५ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP