Dictionaries | References भ भरल्या गाडीला सुपाचें ओझें Script: Devanagari Meaning Related Words भरल्या गाडीला सुपाचें ओझें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सामानानें भरलेल्या गाडयावर आणखी एक सूप टाकलें असतां त्याचें वजन फारसें वाढतें असें नाहीं. ज्याला बरेंच काम करावयाचें असतें त्यासच एखादें आनुषंगिक लहानसें काम करावयास सांगितलें असतां त्याला कांहीं विशेष श्रम घ्यावे लागतात असें नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP