Dictionaries | References भ भरीव Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 भरीव मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. भर घालणारे , भरघोस , महत्त्वपूर्ण ; वि. विधायक . Rate this meaning Thank you! 👍 भरीव मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun आतून पोकळ नसलेला Ex. ही नळी भरीव आहे लगेच वाकणार नाही. MODIFIES NOUN:पदार्थ ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:sanपूरित Rate this meaning Thank you! 👍 भरीव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. भरलेला ; लादलेला . भरदार ; घन ; ऐवजदार ; गाभा , रस , दळ इ० असलेला ; घट्ट व लठ्ठ ; पोकळच्या उलट . जों जों दिसे उर भरींव तयाशि तों तों । - र १५ . [ सं . भृ = पोसणें , धारण करणें , भरणें ]०चिवा पु. चिवा नामक जातीचा नर बांबू ; कागदी चिव्याच्या उलट . पोकळ नसलेला बांबू . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP