Dictionaries | References

भलाकर भला होवेगा, सवदा कर नफा पावेगा

   
Script: Devanagari

भलाकर भला होवेगा, सवदा कर नफा पावेगा     

( हिं.) दुसर्‍याचें चांगलें केलें तर आपलेंहि चांगलें होतें व व्यापार केला तरच नफा होण्याचा संभव असतो. रिकामें बसून किंवा नसते उपदव्याप करुन कांहीं मिळत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP