Dictionaries | References भ भल्याच्या संगतीं भलाचि होतसे । दुष्टसंगे वसे बुद्धि तैसी ॥ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 भल्याच्या संगतीं भलाचि होतसे । दुष्टसंगे वसे बुद्धि तैसी ॥ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | सज्जनाची संगती धरल्यास चांगले गुण अंगीं लागतात. दुर्जनांची संगत धरल्यास दुष्ट बुद्धि उप्तन्न होते. -सप्र. २.४६. हा संगतीचा परिणाम. तु ० -‘ भल्याच्या संगानें अवगुण असे तो गुण दिसे । खळाच्या संगानें सुगुण तरि तो लोपत असे ॥ ’ Man is known by the company he keeps. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP