Dictionaries | References

भाईपगडी होणें

   
Script: Devanagari

भाईपगडी होणें     

एकमेकांची पगडी एकमेकांना घालून परस्पर मदतीचा करार होणें. अशांना पगडी - बदल भाई ( पगडीभाई ) म्हणतात. ‘ आपली त्यांची भाईपगडी झाली आहे तेव्हां पगडीबदल भाईंनीं एकमेकांना जी मदत व कुमक करणें भाग आहे ती करा ? ’ -पामो ४९५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP