Dictionaries | References भ भाऊ Script: Devanagari See also: भाऊजी , भाओ , भाओजी , भावू , भावूजी , भावूबंद Meaning Related Words भाऊ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 bhāū or bhāūjī m A term of respectful compellation or mention for a husband's brother.A brother. Pr. आले भाऊ कोल्हे भाऊ Used of a multitude of relatives and acquaintances flocking in when not wanted. 2 A cousin or near relative, a kinsman. 3 An associate, a fellow, one following the same business; a comrade, condisciple, coreligionist &c., a brother 4 भाऊ is a respectful affix to proper names; as हरी- भाऊ, बाळाभाऊ. भाऊ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A brother. A respectful affix to proper names. A kinsman: an associate.आतेभाऊ कोल्हेभाऊ Used of a multitude of relatives flocking when not wanted. भाऊ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. दादा , बंधू , बांधव , भाई , भ्राता , सहोदर . भाऊ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात त्याच्या आईवडिलांचा किंवा काका, मामा आत्या, मावशी यांचा मुलगा Ex. माझा भाऊ प्राध्यापक आहे. HYPONYMY:आतेभाऊ मावसभाऊ सख्खा भाऊ सावत्र भाऊ धाकटा भाऊ चुलत भाऊ मामेभाऊ मोठा भाऊ ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बंधू भ्राता बांधवWordnet:asmভাই bdआदा benভাই gujભાઈ hinभाई kanತಮ್ಮ kasبوے kokभाव malസഹോദരന് mniꯃꯌꯥꯝꯕ nepभाइ oriଭାଇ panਭਰਾ tamசகோதரன் telసోదరుడు urdبرادر , بھائی , اخ भाऊ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 संबोधन . ( खा . ) अहो . [ सं . भो - भात्रै ७ . १ ते ४ . ] पु. बंधु ; भ्राता . मग जगदीश्वर तेथुनि त्याचा विनवावयासि भाउ निघे । - मोउद्योग ७ . ३४ .( सांकेतिक ) चुलतबंधु , मामेबंधु , आतेबंधु , मावसबंधु इ० जवळचा नातेवाईक .एकच धंदा , संस्था , व्यवसाय इ० तील माणसें ; दोस्त ; सहकारी .एक बहुमानार्थी उपपद . जसें - हरीभाऊ , बाळाभाऊ इ०सदाशिवराव पेशवे . - पया १४८ . परशुराम त्रिंबक पटवर्धन . - पया ४९५ . [ सं . भ्रातृ ; प्रा . भाउ ]०गर्दी स्त्री. ( पानिपत येथें भाऊसाहेब पेशवे यांनीं घनघोर युद्ध केलें त्यावरुन ल . ) निकराचें युद्ध ; सव्वा लक्ष फौजेनिशी भाऊगर्दी होऊन प्यादेमात कशी झाली . - भाब १ .( ल . ) अंदाधुंदी ; धामधूम . सवेचि झाली भाऊगर्दी । - अफला ६५ . [ भाऊ + फा . गर्दी = नाश ]०पण पणा बंद बंदकी बंदी - नपुस्त्री .बंधुत्वाची वागणूक .बंधुत्वाची स्थिति , संबंध .( यावरुन ल . ) मित्रत्वाचें , सलगीचें नातें ; सख्य .भावाभावांतील वितुष्ट , तंटा .०बंद पु. नातेवाईक ; दायाद ; आप्त .०बहिणी स्त्री. एक मुलींचा खेळ . - मखेपु २९६ .०बीज स्त्री. कार्तिक शुद्ध द्वितीया . या दिवशीं बहीण भावास बोलावून त्याचा सन्मान करते व भाऊ तीस द्रव्यवस्त्रालंकारादि ओवाळणी घालतो . [ भाऊ + बीज = द्वितीया ]०वळ स्त्री. भाऊबंदांच्या क्रमानें वतनाचा प्राप्त होणारा भोगवटा . [ भाऊ + आवलि ] भाऊवळीनें असाहि प्रयोग रुढ आहे . भाऊजी , भाओजी , भाऊ , ओ पु .नवर्याचा भाऊ ; दीर .बहिणीचा नवरा .नवर्याचा मित्र ; दीराप्रमाणें असणारा इसम .( कों . ) बायकोचा भाऊ ; मेहुणा . [ भाऊ + जी = आदरार्थी प्रत्यय ] Related Words भाऊ आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं अपडती नाहीं सासू दडपता नाहीं भाऊ (भावा) लहान भाऊ पाठचा भाऊ छोटा भाऊ थोरला भाऊ सापत्न भाऊ मोठा भाऊ धाकटा भाऊ सख्खा भाऊ चुलत भाऊ नायकिणीचा भाऊ सावत्र भाऊ चोराचे भाऊ गठेचोर आम्ही तुम्ही भाऊ भाऊ, आमचा कोंडा तुमचे पोहे मिळून मिसळून फुंकून खाऊं आयजीच्या जिवावर बायजी उदार, बहिणीच्या जिवावर भाऊ शिलेदार आयत खाऊ न् लांडग्याचा भाऊ आयते खाऊ आणि लांडग्याचा भाऊ आला बायकोचा भाऊ, याहो आपण एका ताटीं जेवूं आले भाऊ, कोल्हे भाऊ आई भेरी, बाप पडघम आणि संबळ भाऊ गुवाचा भाऊ पाद, पादाचा भाऊ गू उपाध्या त्यांचा मावस भाऊ ऐतखाऊ, लांडग्याचा भाऊ भाऊ सख्खा आणि दावा पक्का half brother भ्राता बापाला नाहीं भाऊ, व आईला नाहीं जाऊ भाई जांवई नव्हे जावयाचा भाऊ, फुकट राडे नासलेस गहूं जेवायला मावस भाऊ, बोडायला चुलत भाऊ लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ लमाण भाऊ आणि कांदेखाऊ तीन दिवसाचा भाऊ सख्खे भाऊ पक्के वैरी तुम्ही आम्ही भाऊ भाऊ, तुमचे आमचें आम्हीच खाऊं stepbrother little brother بوے ભાઈ ਭਰਾ సోదరుడు बहीण भाऊ भांडती आणि नवरा बायको नांदती बायकोचा भाऊ नि लोण्याहून (अंडापेक्षांहून) मऊ दोन भाऊ शेजारीं, भेट नाहीं संसारीं न्हाऊ,काऊ,कोल्हे कुत्रे चौघे भाऊ! पडतील रोहिणी, तर भाऊ आणील बहिणी तुम्ही आम्ही भाऊ, गाठोड्याला हात नका लावूं لۄکُٹ بوے بوٚڈ بوے پِتُر بوے अनुजः खाश्शा भाव ছোটো ভাই আপন ভাই বড় ভাই খুড়তুতো ভাই খুৰাৰ লʼৰা କକା ପୁଅ ଭାଇ ବଡ ଭାଇ ଛୋଟ ଭାଇ પિતરાઈ ભાઈ સગો ભઈ મોટો ભાઈ व्हडलो भाव ਚੇਚਰਾ ਭਾਈ ਛੋਟਾ ਭਾਈ ਵੱਡਾ ਭਾਈ ਸਕਾ ਭਰਾ નાનો ભાઈ बिदा गिदिर छोटा भाई फंबाय बड़ा भाई चचेरा भाई चुलत भाव सहोदरः सानो भाइ सगा भाई ल्हान भाव சித்தப்பாவின் பையன் தம்பி తమ్ముడు దాయాది సోదరుడు సొంతఅన్న ಒಡಹುಟ್ಟಿದ ಸೋದರ അനുജന് കൂടപ്പിറപ്പു് പിതൃസഹോദര പുത്രന് ತಮ್ಮ घरीं नाहींत तुटक्या बाजा, भाऊ माझा बडोद्याचा राजा बाप म्हणतो मला मुलगा झाला, भाऊ म्हणतो मला दाईद झाला सख्खा सावत्र भाऊ जेथें जन्मला तें घर बुडालें भाव چچازادبھائی سوتیلابھائی وۄرٕ بوے अग्रजः বৈমাতৃ ভাই Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP