Dictionaries | References

भाकरीला तोंड नाहीं, भांडणाला मूळ नाहीं

   
Script: Devanagari

भाकरीला तोंड नाहीं, भांडणाला मूळ नाहीं     

ज्याप्रमाणें भाकरी कोणत्याहि ठिकाणीं मोडून खाल्ली तरी सारखीच लागते, त्याप्रमाणें भांडण केव्हांहि व कसेंहि सुरु होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP