Dictionaries | References

भाड

   
Script: Devanagari
See also:  भाडकण , भाडकन , भाडकर , भाडदिन , भाडदिनी , भाडदिनीं , भाडदिशी , भाडदिशीं

भाड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Profits obtained by letting out females to prostitution.
Feeding with fuel the hole underneath a corn-parching oven: also the fuel supplied. v झोक, भोक.

भाड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Profits obtained by letting out females to prostitution.

भाड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  धान्य इत्यादी भाजण्याची भडभुंजाची भट्टी   Ex. काल मी भाडावर जाऊन चणे भाजवून आणले
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benভাড়
gujભાડ
hinभाड़
malഅടുപ്പ്
oriଶସ୍ୟଭଜାଚୁଲା
tamபொரிக்கடலை வறுக்கும் அடுப்பு
telగాడి పొయ్యి
urdبھاڑ , بھرسائیں

भाड     

 स्त्री. 

क्रि.वि.  एकदम ; ताडकन ; शब्द होई असें ( वृक्ष , फल इ० नीं ) पडणें किंवा तडकाफडकीं करणें , बोलणें इ० च्या ध्वनीचें अनुकरण होऊन . एकाएकीं महेंद्राला भाडकन फोटोग्राफी शिकण्याचा शोक लागला . - पपप्रे ५७ .
धान्य इ० भाजण्याची भडभुंजाची भट्टी .
आपली बायको , बहीण इ० स उपभोगार्थ देऊन मिळविलेला पैसा ; कुंटणपणानें मिळविलेलें द्रव्य . माते परीस थोर कथा । भाड घेता न लाजे । - तुगा २४२८ .
ह्या भट्टीखालीं सर्पण घालणें .
दलाली . [ सं . भाटक ]
भट्टींत घातलेलें सर्पण , जळण . ( क्रि० घालणें ; भोकणें ). भड , भडस पहा . [ भड ; हिं . भाड ]
०खाऊ   भाड्या - वि . घरच्या स्त्रियांच्या वेश्यापणावर निर्वाह करणारा . ही शिवी म्हणून वापरतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP