Dictionaries | References

भातवडा

   
Script: Devanagari
See also:  भातवडी

भातवडा     

 स्त्री. जोंधळ्याचें भरड पीठ उकळून त्याचें पापडीप्रमाणें उन्हांत वाळवून केलेलें एक खाद्य . ( मराठ्यांत रुढ ) जोंधळ्यांच्या कण्यांची भाजीव मालपापडी . नाहीं भातवडा , तया दहिवडा कैचा ! ग ! तो जीवडा । - आसु ५ . [ भात + वडा - डी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP