Dictionaries | References

भानोससा येणें

   
Script: Devanagari
See also:  भानवश्यास सांपडणें , भानवसा येणें , भानोशीं येणें , भानोसा येणें

भानोससा येणें     

[ भानवसा = चुलीमागचा ओटा
स्वयंपाक घर. ] इच्छित वस्तु प्रयत्नाशिवाय हातीं येनें
अगदीं आयता कचाट्यांत सांपडणें. ‘ जेवीं ससा माणवसा आला । तो मुके प्राणा ॥ ’ -कथा ४.७.१२०. ‘ नजीबखान रोहिला ससें भाणवशियास सांपडतें तैसा आला आहे. ’ -भाब ४१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP