Dictionaries | References भ भायलें सुतक भायर गेलें Script: Devanagari Meaning Related Words भायलें सुतक भायर गेलें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गो.) बाहेरचें सुतक बाहेर गेलें. एखादी वस्तु किंवा पैसा इकडून घ्यावयाचा आणि परस्पर तिकडे देऊन टाकायचा, अशा वेळीं म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP