Dictionaries | References

भाल

   
Script: Devanagari

भाल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : माथा

भाल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The forehead. 3 f A shrub, Hemiontes cordifolia.
bhāla f A term in the play इटीदांडू. Striking the इटी back. v हाण, मार.

भाल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The head of a spear.
n m  The forehead. A term in the play इटीदांडू. A striking the इटी back.

भाल     

ना.  कपाळ , ललाट .

भाल     

 स्त्री. एक वनस्पति .
 स्त्री. ( कों . नाविक ) डोलकाठीजवळच्या दोन आड्यांतील भाग .
 स्त्री. ( विटीदांडू ) दुसर्‍यानें उंच परत फेकलेली विटी वरचेवरच परतविण्यासाठीं दांडूनें मारलेला टोला . ( क्रि० हाणणें , मारणें ).
 न. 
 पु. ( कोळी ) मोठा चिकाचा पडदा . लहानास साठा म्हणतात .
 स्त्री. ( कों . ) तुळई ; तुळवट बहाल पहा .
 स्त्री. भाला , बर्ची , बाण इ० चें लोखंडी पातें , फळ . कनकाची भाल कूपांत । कासया व्यर्थ टाकावी । - भवि ३७ . ६८ . [ सं . भल्ल ] म्ह० सुवर्णाची भाल करडांत घाल = नाजूक शत्रूवर नाजूकच हत्यार चालवावें .
पुन . कपाळ . [ सं . ]
 स्त्री. शपथ . श्री वैद्यनाथ देवाची भाल सकुटुंबीआ पडे । - परळचा शिलालेख . शके ११०९ .
तुळई ; सरा .
०पत्र  न. मनुष्यकृत पुराव्यानें कज्ज्याचा निकाल लागला नाहीं म्हणजे दिव्य करण्याच्या वेळीं वादी किंवा प्रतिवादी यांची शपथपूर्वक जबानी व राजीनामा लिहिलेला कागद ( हा दिव्य करणाराच्या कपाळावर बांधतात ). - पेशवेकालीन महाराष्ट्र ४९१ .
अवेलापासून चूल निराळी करणारा चुलीचा अवयव .

भाल     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
भाल  n. n. ([L.] also m.; fr.भा?) the forehead, brow, [Kāv.] ; [Rājat.] &c.
splendour, lustre, [Inscr.]

भाल     

Shabda-Sagara | Sanskrit  English
भाल  m.  (-लः)
1. The forehead.
2. Darkness.
E. भल् to explain, and अञ् aff.; a man's fortunes being supposed to be legible on his forehead; or भा to shine, aff. लच् .
ROOTS:
भल् अञ् भा लच् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP