Dictionaries | References

भिंत उभी राहाणें

   
Script: Devanagari

भिंत उभी राहाणें     

आडपडदा, अडथळा येणें
संबंध तुटणें. ‘ नवराबायकोंत एक दुर्लेघ्य भिंत उभी राहील त्याचा त्यानें क्षणसुद्धां विचार केला नाहीं. ’ -खांडेकर - पहिलें प्रेम १६४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP