Dictionaries | References

भिकेची हंडी शिंक्याला चढत नसते

   
Script: Devanagari

भिकेची हंडी शिंक्याला चढत नसते     

भिकार्‍यास जेवढें रोज अन्न मिळतें तेवढें त्यास उदरनिर्वाहास लागतें
त्याला कधीं शिल्लक ठेवावयास मिळत नाहीं. भिकारी मनुष्य कधीं गबर होत नाहीं. -टि ३.१४६. टिच २.५.३३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP