Dictionaries | References

भिक्षापाति तो लक्षापति

   
Script: Devanagari

भिक्षापाति तो लक्षापति     

भिकारी मनुष्य हा लक्षाधीशाप्रमाणेंच बेपर्वा असतो. कारण त्याच्या गरजा फार थोडया असतात व त्या तो स्वतः लक्षाधीशाप्रमाणेंच भागवूं शकतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP