Dictionaries | References

भिडेभाडे पोट वाढे

   
Script: Devanagari

भिडेभाडे पोट वाढे     

( गो.) स्त्री भिडस्त असली तर ती एखाद्याच्या कामवासनेला बळी पडून गरोदर राहण्याचा संभव असतो. दुसर्‍याच्या भिडेनें एखादी गोष्ट करायला जावें आणि तीच नेमकी आपल्या अंगावर यावी अशा अर्यानें म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP