Dictionaries | References

भित्यापाठीं ब्रम्हराक्षस

   
Script: Devanagari
See also:  भित्यामागें ब्रम्हराक्षस

भित्यापाठीं ब्रम्हराक्षस     

जो मनुष्य फार भिऊन भिऊन वागूं लागतो त्याच्या पाठीस सर्व लोक लागतात. दुबळयाला कोणी पाठिराखा नसतो. ‘ अरे, भित्याच्या मागें ब्रम्हराक्षस
तूं अशी भीति बाळगशील तर उच्च तारांगण यांची माहिती तुला होणार नाहीं. ’ -शाब १३९. Foolish fear doubleth danger.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP