Dictionaries | References

भीलकवडी

   
Script: Devanagari

भीलकवडी     

 स्त्री. भील लोकांस द्यावयाचा एक कर . कदाचित् हा पुर्वी कवड्याच्या रूपांत देत असावें . ' आसपासच्या लोकांच्या माल जेव्हां या गोंड लोकांच्या हद्दीतून जात असेतेव्हा त्या जाणार्‍या लोकांवर कांहें कर असें त्यास भीलकवडी म्हणत .' - देवी श्री अहल्याबाई २२० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP