Dictionaries | References भ भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय? Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्याच्या पोटांत भूक नाहीं त्याच्यापुढें अन्नाच्या राशी आणून ठेवल्या तरी कांहीं उपयोग नाहीं त्याप्रमाणेंच ज्याला मुळीं रागच आलेला नाहीं त्याचें शांतवन करण्यांत अर्थ काय ? जेथें मुळांतच कांहीं नाहीं तेथें व्यर्थ उपचार कशाला ? Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP