Dictionaries | References

भुरां

   
Script: Devanagari
See also:  भुरभुर , भुरभुरां , भुरभूर

भुरां     

क्रि.वि.  
गवत इ० हलकें जळण जलदीनें जळतांना होणार्‍या आवाजाचें अनुकरण .
लोकांचे थवे उत्कंठेनें व स्पर्धेनें घुसतांना , पक्षी एकदम उठतांना , गवत इ० झटकतांना , पोबारा करतांना , हलकें धावतांना इ० वेळीं होणार्‍या आवाजाचें अनुकरण करुन . [ ध्व . ] भुरभुरणें - अक्रि .
भुरभुर जळणें ( गवत इ० ).
भुरभुर उडणें ; भरारणें ( डोक्यावरचें , शरीरावरचे केंस ).
सक्रि . हलक्या हातानें थोडथोडी पसरुन टाकणें ( पूड इ० ). भुरभुरा , भुरभुरीत - वि . हलकें व शुष्क ; भुरभुर जळणारें ( जळण ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP