Dictionaries | References

भुराटा

   
Script: Devanagari
See also:  भुराडा

भुराटा     

 पु. 
उडणार्‍या पक्ष्यांचा , जळणार्‍या गवताचा , हलक्या द्रव्याचा , झाडलें असतां उडणार्‍या तुषाचा भुर , भर , भिर असा आवाज .
( ल . ) संपत्तीचा जलद नाश होणें .
कामाचा भरकाडा , सपाटा . ( क्रि० उडणें , होणें ). [ ध्व . भुर्र ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP