Dictionaries | References

भुसकाविणें

   
Script: Devanagari
See also:  भुसकावणें

भुसकाविणें     

स.क्रि.  
जोरानें आवाज करुन भोसणें , खुपसणें , भोसकणें .
भोंक पडेल अशा रीतीनें खुपसणें . [ ध्व . भस ! ] भसभशीत , भसभसीत - वि .
रुक्ष व हलका ; भस आवाज करुन उडण्यासारखी ( तपकीर , भुकणी इ० ).
फुसफुशीत ; विरणारा ; भरभरीत ; रुक्ष . भसभस , भसां - क्रिवि .
प्रचंड धूळ उडतांना , रेती , चिखल इ० कांत पाय रुततांना होणार्‍या आवाजाचें अनुकरण होऊन .
धसधस - धसां . भसभोंगळ - वि . शिथिल ; ढिलें ; थलथलीत ( ओझें , गाठोडें , मांस ); शिथिल ; ढिली ; गबाळ ; बेपरवा ( काम करण्याची पद्धत ). [ भस + भोंगळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP