Dictionaries | References भ भेंडयानें वही केली, वार्यानें उडून गेली Script: Devanagari Meaning Related Words भेंडयानें वही केली, वार्यानें उडून गेली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 हलक्या गोष्टीनें काम होत नसतें. भेंडयाच्या काटक्यांचें कुंपण वार्यापुढें कसें टिकणार ? ‘ भेंडयानें वही केली, वरियाने उडोन गेली, तदन्याने कोट सिध केला आहे ’ -पेद ३३.१८५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP