Dictionaries | References

भेदरणें

   
Script: Devanagari
See also:  भेदारणें

भेदरणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
--a limb.
To take fright; to receive an impression of terror; to be depressed by fear, apprehension, or anxious anticipation.

भेदरणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Take frieght. Benumba limb.

भेदरणें     

अ.क्रि.  भिणें ; घाबरणें ; भीतीनें गांगरुन जाणें ; भयभीत होणें ; भांबावणें . [ भें ] भेदरा , भेदारा - पु .
अ.क्रि.  ( एकाच स्थितींत राहिल्यामुळें गात्र इ० स ) बधिरता येणें . ( गो . ) भेर्‍यौचें [ बधिर ]
भय ; भीति ; काळजी . ( क्रि० सुटणें ). विद्युतपातें अति भेदरा । पक्षींद्रातें दाविती । - मुआदि ६ . ४८ .
दहशत ; वचक ; धडकी ; धास्ती ; दरारा . ( क्रि० घेणें , बसणें , होणें ). भेभिस्त , भेभीस्त - वि . भितरा ; भ्याड ; भेकड . त्यांत आम्ही भेभिस्त तुशीं बोलाया वाटे भये । - होला १८० . [ भयभीत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP