Dictionaries | References

भेरुड

   
Script: Devanagari
See also:  भेरड

भेरुड     

 पु. 
 न. 
शेवगा , आंबा इ० वृक्षांस कीड लागून होणारा रोग . यंदां अंब्यांना भेरुड झाला आहे . - राको .
झाड , फळ इ० पोखरुन नासाडी करणारा किडा ( क्रि० लागणें ).
या किड्यामुळें झाड इ० स उत्पन्न होणारा रोग .
( व . ) लांकूड कोरणारा एक किडा . - न . ( ना . ) कीड लागून लांकडाचा भुगा पडतो तो . भिरडणें - अक्रि . आंबा इ० वृक्षांस भिरड ( किडीचा रोग ) लागणें . भिरडभुंगा - पु . कीड , वाळवी . बा आंतुन लागला काळ भिरड भुंगा । - राला ९० .
( ल . ) ज्यांत शरीर झिजत जातें असा रोग .
( ल . ) सावकार इ० चा पैशासाठीं लागलेला तगादा ; ( सामा . ) कटकट ; तगादा . ( क्रि० लागणें ). [ प्रा . ] भेरडणें , भेरुडणें - अक्रि . भेरड नांवाच्या किड्यांनीं झाड पोखरलें जाणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP