Dictionaries | References

भोत

   
Script: Devanagari

भोत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
like a sack.

भोत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A large sack for holding grain.

भोत     

 पु. 
धान्य सांठवावयाचा , गोणपाट इ० चा मोठा थैला , पिशवी , पोतें . भोतगाडे रणगाडे भरुन चालती स्वारींत । - ऐपो १९९ .
भाजल्यामुळें त्या जागेवरील निघून जाणारी त्वचा .
कातडें काढून त्यांत भुसा भरुन तयार केलेली आकृति . आपुल्याचा भोत चाटी । मारी करंटी पारिख्या । - तुगा ३१८२ .
अंगाची त्वचा काढल्यानें बाहेर दिसणारा मांसपिंड ; नखशिखांत अंगाचें कातडे काढणें . भोत आणी बोटबोटी । अथवा गळ घालणे कंठीं । - दा ३ . ७ . ७३ .
अनेक चिंध्या गुंडाळून केलेला व तेलांत बुडवून पेटविलेला भोप्याचा काकडा ; मशाल .
दोरी वळावयाजोगा घायाळाच्या पातीचा तंतु . [ हिं . ]
०सुजणें   होणें - मार खाल्ल्यामुळें अंग सुजून भोताप्रमाणें होणें . मारुन भोत करणें मारता भोत भरणें - ( भोताप्रमाणें अंग सुजेपर्यंत ) खूप मारणें .

भोत     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
भोत   w.r. for भोट.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP