Dictionaries | References

भोय

   
Script: Devanagari
See also:  भोये

भोय     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bhōya & भोयार Better भुई & भुयार.

भोय     

 स्त्री. 
 पु. ( कों . नाविक ) अस्तमनाच्या पुढील भागावर गलबताच्या कांठापेक्षां एकदोन हात उंच , गोल किंवा चौरस असें लांकूड अस्तमनास दुसरी खाच पाडून उभें करतात तें . हे भोय तीन असतात . एक कलमीजवळ , दुसरा काठीजवळ व पुढील दाट्यामागें तिसरा .
 स्त्री. ( व . ) भोंवळ ; चक्कर ; घेरी .
भुई ; जमीन ; भूमि . मग जिंतिलिया हे भोये । पुरुष सर्वत्र जैसा होये । - ज्ञा १८ . ९५५ .
( तंजा . ) लुगड्याचें अंग ; कांठ व पदर खेरीज करुन लुगड्याचा अवशिष्ट भाग ; तवा . [ सं . भूमि ] भोयरें - न . उंसाच्या गुर्‍हाळांत चुलवणाखालीं राखेसाठीं केलेली खांच . - शर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP