Dictionaries | References भ भोवाडा Script: Devanagari See also: भोंवाडा Meaning Related Words भोवाडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v काढ, मिरव, वाजव, निघ, वाज. 3 Freely. Spoiled state from much stirring about, messedness. 4 At the festival of होळी. The procession of the सोंग of देवी. v मिरव, काढ, & निघ, हो. Hence कर्माचा-दैवाचा-नसिबाचा भो0 The rounds of Fortune or Destiny. भोवाडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. चक्कर ; फेरा ; वळसा .एखाद्याचा सार्वजनिक रीत्या झालेला अपमान ; फजीतवाडा ; धिंड ( गुन्हेगार इ० ची गाढवावरुन काढलेली ); ( विशेषतः ) भोवाडापोवाडा . ( क्रि० काढणें ; मिरविणें ; वाजविणें ; निघणें ; वाजणें ).पदार्थ फार डिवचला गेल्यामुळें त्याची होणारी नासाडी ; कालवाकालव .होळीच्या प्रसंगीं देवीच्या सोंगाची काढलेली मिरवणूक . ( क्रि० मिरविणें ; काढणें ; निघणें ; होणें ). [ भोवणें ] भोंवांडणें - सक्रि . भोंवंडणें पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP