Dictionaries | References म मंडण Script: Devanagari See also: मंडन Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मंडण A dictionary, Marathi and English | Marathi English | | maṇḍaṇa n W An assembly of people, a multitude. Rate this meaning Thank you! 👍 मंडण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. न. ( कु . ) मनुष्यांचा समुदाय ; मंडळी . [ सं . मड - मंड ] शोभा ; थाटमाट ; सुशोभितपणा . अलंकार ; भूषण . दागिना . सकळा भूषणां भूषण । ते मंडण तिन्हीं लोकीं । - एरुस्व ३ . ४६ . राम योग्यांचें मंडन । - भूपाळी . सजविणें ; शोभविणें ; थाटमाट करणें . ( वादविवादांत मुद्याचें ) समर्थन ; सिद्ध करणें ; स्थापन . याच्या उलट खं न . उत्सवप्रसंग ; समारंभ . मेघमंडल ; मेघांचें आकाशांत गोळा झालेलें पटल . ( क्रि० घालणें ). [ सं . मंडन ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP