Dictionaries | References म मजालीस Script: Devanagari See also: मजलस , मजालस Meaning Related Words मजालीस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. दरबार ; राजसभा . दाद फिर्याद मजालसींत ऐकून घेऊन - मराचिथोशा ३३ .सदरेची जागा ; बैठकीची जागा ; दिवाणखाना . महोत्सहामध्यें आपण बसते जागीं नृत्य गायनादि न करवितां बाहेरल्या बाहेर मजलसींत करवावें . - मराआ ११ .थोर , विद्वान , सन्माननीय लोकांची सभा .( सामा . ) बैठक ; सभा . जाउलीच्या मैदानीं बैसले शिपाई मजलशीं । - ऐपो ६७ . [ अर . मज्लिस ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP