Dictionaries | References

मजीद

   
Script: Devanagari
See also:  मंजीट , मंजीठ , मजीट , मजीठ , मजीत

मजीद     

वि.  
मळकट ; जुना ; खराब झालेला . सनगें मजीद एकूण चौपटा . - वाडसमा १ . १४८ .
फिकट ; मंद ; निस्तेज ; विटलेला ( रंग , रंगीत वस्त्र इ० );
( ल . ) चांगली उपस्थित नाहीं अशी , विसरलेली आहे अशी ( विद्या , कला , इ० ). - पु . ( सराफी ) जुना , मळकट मोती ; [ अर . मजीद ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP