Dictionaries | References म मडक्याचा कांठ ओला (आहे) तों वळेल Script: Devanagari Meaning Related Words मडक्याचा कांठ ओला (आहे) तों वळेल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याप्रमाणें मडक्याची माती ओली आहे तोंच त्याला इष्ट तो आकार देतां येतो, त्याप्रमाणें लहान मुलांस लहानपणींच त्यांची बुद्धि परिपक्व होण्याच्या आधींच इष्ट तें वळण लावतां येतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP