Dictionaries | References

मददमावला

   
Script: Devanagari

मददमावला     

 पु. साहाय्य ; कुमक ; मदत . ' त्यांनी आम्ही इत्यफाकानें राहून मुफसद नाइकडे आदि करून यांचे तंबी विषई तफैन मददमावला करण्याचा ईर्षाद .' - रा ७ . ११३ . ( अर . मदद . द्विरुक्ति )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP