Dictionaries | References म मध्यें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मध्यें A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Ex. मी नसतां मध्येंच मामलेदार ह्यांनीं केलें. 3 prep In, into, amidst, amongst. Rate this meaning Thank you! 👍 मध्यें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad In the middle; within. Rate this meaning Thank you! 👍 मध्यें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. मध्यभागीं . आंत ; गर्भांत . मध्यंतरीं ; मधल्या वेळांत . मी नसतां मध्येंच मामलेदार ह्यांनीं केलें . ठायीं ; अंगीं ; मधें . [ मध्य ]०तोंड - चाललेल्या संभाषणांत ज्याचा संबंध नाहीं अशा माणसानें मध्येंच बोलूं लागणें .घालणें - चाललेल्या संभाषणांत ज्याचा संबंध नाहीं अशा माणसानें मध्येंच बोलूं लागणें .०मध्यें क्रिवि . मधून मधून ; मध्यंतरीं ; कांहीं वेळानें . Related Words (मध्यें) नाक खुपसणें (मध्यें) नाक घालणें मध्यें मध्यें मध्यें वरतीं अक्षता, मध्यें गोपीचंदन, खालीं रक्षा छान छोक, पर मध्यें भोंक आडांख आडांखा आडाणा आडाणी आडाणीजात आडात आडाथ आडून आटपता आटपसार ठगवणूक आठली आठवगिरी आठवडकरी आठवडेपाईक आठवड्या आठांगळें आठोफळीं आठ्ठावन्न आठ्ठावीस आठ्ठी आठ्ठेचाळीस आठ्ठ्यांशी आठ्ठ्याण्णव आठ्ठ्याहत्तर आडकणी आडकर आडकळणें आडखप्या आडखळणें आडखुळणें आडखूळ आडखोल आडगडी आडगिर्हाईक आडगिर्हाईकी आडग्राहकी आडच्च आडजुना आडत आडत्या आडदाळ आडधोतर आडनळ आडनाड आडनीट आडनेड आडपंचा आडपन्हळ आडफळें आडबंक आडबांक आडसांगड आडसांगडी आडसोंग आडहतेर आडहतेरी आडहत्यार आडांखताळा आडांबरी आडाणचोंट आडाणचोट आडाणपट्टी आडाणवस्ती आडाणी कबाडी आडातुडी आडावा आडीसरीश्री आडुक आडुमाडु आडुळसा आडोशीपाडोशी आढाऊ आढेकड आणिखी आणीदरा आणी बाणी आदबखाना आदबणें आदबशीर आधीनांमधीं आधेली आधोड आधोडी आधोरी आधोली आनाचार आनार आनास्था आपशी आपांपति आपांपरी आभय आभिमुख Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP