Dictionaries | References म मनाची नाहीं तर जनाची तरी लाज बाळगावी Script: Devanagari Meaning Related Words मनाची नाहीं तर जनाची तरी लाज बाळगावी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्वतःला एखादी गोष्ट जरी पसंत असली तरी लोक काय म्हणतील याचा विचार करणें अवश्य असतें. आपणाला योग्य वाटलें तरी लोकविरुद्ध आचरण करुं नये. ‘ यद्यपि शुद्धं लोकविरुद्धं नाचरणीयं ना करणीयम् । ’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP