Dictionaries | References

मनासारखा पाहिजे चाकर, तर तुझें तूं कर

   
Script: Devanagari

मनासारखा पाहिजे चाकर, तर तुझें तूं कर     

( वाय.) आपल्या अगदीं मनासारखें काम व्हावयास पाहिजे असेल तर तें आपणच केलें पाहिजे. कोणताहि दुसरा चाकर माणूस आपल्या मनाजोगें काम करुं शकणार नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP