Dictionaries | References

मनीं संतोषानें मानी, जिकडे तिकडे मेजवानी

   
Script: Devanagari

मनीं संतोषानें मानी, जिकडे तिकडे मेजवानी     

मनांत संतोष वसत असला म्हणजे जें जेवण मिळेल तें मेजवानीसारखेंच वाटतें. असेल त्यांत समाधान मानलें असतां आनंद होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP