Dictionaries | References

मनुष्यानें दिलेलें पुरत नाहीं नि देवानें दिलेलें सरत नाहीं

   
Script: Devanagari

मनुष्यानें दिलेलें पुरत नाहीं नि देवानें दिलेलें सरत नाहीं     

मनुष्याचें साहाय्य कांहीं झालें तरी मर्यादितच असणार. तें नेहमी वाटेल तेव्हां मिळेलच असें नाहीं. मात्र परमेश्वरी साहाय्य अक्षय टिकतें. ‘ देवानें दिलेलें सरेना ० ’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP