Dictionaries | References

मप

   { mapa }
Script: Devanagari
See also:  मपस , मम

मप

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   With me; about me; in my possession.

मप

   शअ . माझ्याजवळ ; मजपाशीं . मप नाहीं हत्यार मुसळाचा घाव लागला । - ऐपो ७१ . [ मजपाशीं अप . ] मपला , ली , लें - वि . ( व . ) माझा - झी - झे . मपासून , मपून - क्रिवि . ( घाटी ) मजपासून ; माझ्यापासून .
 अ.  गाडी , नांगर इ० हांकणाराच्या डाव्या बाजूच्या बैलास जलद चालण्याची इशारत द्यावयाचा शब्द . याच्या उलट उजव्या हाताच्या बैलास पप अशा शब्दानें इशारत देतात .

मप

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
मप [mapa] पु [pu] ष्टः [ṣṭḥ] ष्टकः [ṣṭakḥ]   (पु) ष्टः ष्टकः A kind of bean.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP