Dictionaries | References

मर्ज बढता गया, जूं जूं दवाकी

   
Script: Devanagari

मर्ज बढता गया, जूं जूं दवाकी     

जसजसें औषध द्यावें तसतसा रोग वाढतच जावा. जास्त उपचारानें जास्त अपायच होणें. जितकें जास्त शिकावें तितकें जास्त कुकर्मेत शिरावें, अशी वृत्ति असणार्‍याबद्दल म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP