Dictionaries | References म मवाळ Script: Devanagari Meaning Related Words मवाळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 adjective जातूंत घटसाण वा खरसाण ना अशें Ex. तो खूब साद्या आनी मवाळ स्वभावाचो ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:मोव नरमWordnet:asmনৰম benনরম gujનરમ kasنَرم malമൃദു സ്വഭാവമുള്ള marसौम्य sanमुदु मवाळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Softened by the mixture or application of oil or other unctuous substance. 2 fig. Soft, mild, bland--speech, demeanour, disposition. मवाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Softened by the application of oil, &c. Soft. मवाळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. नरम , मऊ , मृदु , शांत , हळुवार ;वि. उत्क्रांतिवादी , प्रगतिवादी , प्रागतिक ( राजकारणात ). मवाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. तेल इ० स्निग्ध पदार्थ लावल्यानें नरम पडलेलें .( ल . ) आकर्षक ; हळुवार ; मृदु ( भाषण , वागणूक , स्वभाव इ० ). ते वेंचितीं मनें मवाळें । चकोरतलगें । - ज्ञा १ . ५६ .( सामा . ) मऊ ; मृदु ; नरम . मृदु मवाळ वाळुका पहा हो । दुग्धवर्ण जलप्रवाहो । - मुआदि २२ . ३५ .समुद्रकांठची , बांध घालून खारें पाणी न येईल अशी केलेली , खार जमिनींतील मऊ असलेली ( जमीन ).राजकारणांत सरकारच्या धोरणास विशेष विरोध न करणारा ; प्रागतिक . ( एक पक्ष ) [ सं . मृदुल - मउल - मवळ - मवाळ राजवाडे ग्रंथमाला ; मऊ ] मवाळ , पक्ष - पु . सरकारजवळ नम्रपणानें न्याय , दाद मागणारा राजकारणांतील पक्ष . ( इं . ) मॉडरेट पार्टी . याजबद्दल बनविलेला प्रतिशब्द . याच्या उलट जहाल पक्ष . मवाळी - स्त्री .तेल , लोणी इ० त्वचा मऊ करणारा पदार्थ ; मवागी .( ल . ) मऊपणा ; सौम्यपणा ; मार्दव ; नरमाई . सर्पाअंगीची मवाळी । - मुआदि ३५ . १३० . मवाळु - वि . मायाळु ; प्रेमळ ; मृदु ; मवाळ दिनाचा दयाळु मनाचा मवाळु । - राम ५६ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP